सार्वजनिक गणेशोत्सव Online Permission for Ganesh Festival
सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक परवानगी साठी पोलीस खात्याकडे ऑनलाईन कसे करावे
स्टेप १. website - पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट
स्टेप ४. लोगिन व पासवर्ड वापरीन लोगिन करा व संबंधित माहिती भरून अर्ज सादर करा.
स्टेप ५. तुमचा फॉर्म सबमिट होऊन application नंबर मिळेल. डाऊनलोड लिंक वर क्लिक करून तुमचा अर्ज वर्ड अथवा पी डी एफ format मिळेल त्याची प्रिंट घेऊन संबंधित पोलीस स्टेशन ला जमा करा.
पूर्ण फोर्म भरून झाल्यावर submit करायचे आहे. दुसऱ्या tab मध्ये ओपन मध्ये आपला submit केलेला application दिसेल ते वर्ड अथवा pdf format मध्ये डाऊनलोड करून संबंधित पोलीस ठाण्यात जमा करायची आहे.
धन्यवाद....
0 टिप्पण्या
If have any doubts, please let me know