नवरात्र उत्सव | Navratra Festival Permission Online | Police Permission For Navratra Utsav Festival

 नवरात्र उत्सव | Navratra Festival Permission Online | Police Permission For Navratra Utsav Festival

By Firdos Shaikh - Digital Bano




नवरात्र उत्सव साठी पोलीस परमिशन साठी महाराष्ट्र पोलीस च्या वेबसाईट वर जावे




नागरिकांसाठी विभाग वर क्लिक करा

नागरिकांसाठी सेवा लिंक वर क्लिक करा



सिटीजन लॉगीन पेज येईल


ऑनलाईन लिंक वर क्लिक करा




क्रीएट सिटीजन लॉगीन वर क्लिक करा




आपली संपूर्ण माहीती भरून लॉगीन आय डी व पासवर्ड निर्माण करा




लॉगीन आय डी व पासवर्ड वापरून लॉगीन व्हा

Navratra Festival Permission Application लिंक वर क्लिक करा




मंडळ चे नाव, मंडळ अध्यक्ष ची माहिती व मंडळ सदस्य यांची माहिती भरा








सबमिट करा




अप्लिकेशन नंबर मिळेल

प्रिंट वर क्लिक करा 


अप्लिकेशन प्रिंट करून संबंधित पोलीस स्टेशन मध्ये जमा करा, संबंधित पोलीस तुमच्या मंडळास परवानगी देईल


धन्यवाद .......
























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या