1966 खरेदीखत मध्ये खापर पंजोबाचे वय 60 म्हणजे जन्म 1906 आहे पुरावा चालेल का Caste Validity साठी

1966 खरेदीखत मध्ये खापर पंजोबाचे वय 60 म्हणजे जन्म 1906 आहे पुरावा चालेल का Caste Validity साठी

Proof For Caste Validity Maharashtra

महाराष्ट्रात Caste Validity साठी मानक दिनांक पुरावा हा महत्वाचा असतो. अनुसूचित जाती SC साठी 1950, अनुसूचित जमातीसाठी ST 1950, VJNT साठी 1961 व OBC/SBC साठी 1967 पूर्वीचे महसुली अथवा शैक्षणिक पुरावे महत्वाचे असतात. आणि हे पुरावे जर आपल्या नाते संबधा मध्ये असेल तर जात पडताळणी साठी अडचण येत नाही.

वंशावळ

या साठी वंशावळ प्रतिज्ञापत्र द्यावा लागतो. समजा तुम्ही 1906 चा पुरावा देत आहात तर तो पुरावा कोणाचा आहे जसे पंजोबा कि खापर पंजोबा. वंशावळ बनवतांना त्या नाते पासून सुरवात करून अर्जदार पर्यंत उल्लेख करावा लागतो.

संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ नक्की पहा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या