जात पडताळणी साठी पुरावे ची गरज नाही | Caste Validity 2022 | Caste Verification | Maharashtra

जात पडताळणी साठी पुरावे ची गरज नाही | Caste Validity | Caste Verification | Maharashtra

रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्ती कडे जात पडताळणी दाखला असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून अधिकचे पुरावे मागू नये असा महाराष्ट्र शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.

रक्ताचे नाते असूनही एका भावाला जातपडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती मिळाली तर दुसऱ्याचे प्रमाणपत्र बेकायदा ठरवून पदोन्नती नाकारल्याचा अजब प्रकार सरकारी नोकरीत घडला आहे. त्यात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अर्जदाराच्या बाजूने निकाल देऊन त्यास पदोन्नती देण्याचा आदेश जलसंधारण खात्याला दिला आहे.

कोणत्याही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे जात पडताळणीचा दाखला असेल, तर त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जातीचा दाखला देण्यासाठी नव्याने जातपडताळणीची गरज नाही, अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत केली.



वडिलांना जातीचा दाखला असला तरी मुलांना परत परत जातपडताळणी करावी लागते. यामध्ये वेळ व पैसा जातो. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.


संपूर्ण प्रोसेस साठी व्हिडिओ नक्की पहा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या