Caste Validity ऑनलाईन सबमिट केले पण समाज कल्याण ऑफिस डोकुमेंट घेत नाही | Caste Validity | जात पडताळणी

Caste Validity ऑनलाईन सबमिट केले पण समाज कल्याण ऑफिस डोकुमेंट घेत नाही काय करावे?

Caste Validity | जात पडताळणी

जर तुम्ही भारत सरकारने मागासवर्गीय म्हणून परिभाषित केलेल्या SC/ST/VJNT/OBC/SBC या समुदायांपैकी कोणत्याही समुदायाचे असाल तर जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला मागासवर्गीय सदस्यांना सरकार पुरवत असलेले सर्व फायदे मिळवण्यास मदत करू शकते. तथापि, या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी कोणीतरी बनावट प्रमाणपत्र तयार करेल अशी शक्यता नेहमीच असते. यावर उपाय म्हणून सरकारने जात वैधता प्रमाणपत्र लागू केले आहे. ते अशा फसव्या प्रथा बंद करेल. हा लेख तुमचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या सर्व चरणांचे स्पष्टीकरण देतो.


जर आपण जात पडताळणी साठी ऑनलाईन केल्यानंतर संबंधित पुरावे जात पडताळणी समितीला 15 दिवसात जमा करावे लागते. पण अनेक जात पडताळणी समिती डोकुमेंट स्वीकारत नाही सबब मानक दिनांक पूर्वीचे पुरावे नसल्याने. परंतु जात पडताळणी समिती असे करू शकत नाही आणि या बाबत शासनाचे G R आहे कि जात पडताळणी समितीने उपलब्ध पुरावे स्वीकारावे व त्यांचा अभ्यास करून लाभार्थी ला कास्ट व्हेलेडीटी देण्यात यावी.

व्हिडीओ पहा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या