आता कागदपत्रांशिवाय जात प्रमाणपत्र मिळवा - कास्ट व्हेलेडीटी साठी पुरावा नसल्यास काय करावे?
जात पडताळणीसाठी (Caste Validity) सर्व प्रथम आपण लागणारे पुरावे जाणून घेऊ या. विविध जात प्रवर्ग नुसार मानक दिनांक (Deemed Date) खालील प्रमाणे
| कास्ट व्हेलेडीटी साठी पुरावा नसल्यास काय करावे |
या साठी आपल्याला रक्त नातेवाईक चे जात वैद्धता प्रमाणपत्र अर्जासोबत दिल्यास अधिक चे पुरावे देण्याची गरज नाही या बाबत शासन निर्णय दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ प्रसिद्ध केले आहे.
या शासन निर्णयानुसार अर्जदाराचे वडील किंवा रक्ताच्या नातेवाईकाकडे आधीपासून वैध जात प्रमाणपत्र असल्यास अनेक कागदपत्रे सादर केल्याशिवाय जात प्रमाणपत्र मिळू शकते, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
2012 मध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग (जाती प्रमाणपत्र अधिनियम, 2001 च्या जारी करणे आणि पडताळणीचे नियमन) मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार, एक अर्जदार अनुसूचित जाती (SC) प्रमाणपत्रासाठी 1950 पासूनचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे कट ऑफ वर्ष भटक्या जमातींसाठी 1961 आणि ओबीसींसाठी 1967 असे निश्चित करण्यात आले होते.
0 टिप्पण्या
If have any doubts, please let me know